'' देखी है ........ सारी दुनिया --- जापानसे लेके ---------- रशिया
ऑस्ट्रेलियासे ---------------लेके ........अमेरिका // ''
मेड इन इंडिया ---- प्यारा सोनिया 'एक दिल चाहिये
'' आधी कळस मग पाया ''------ या नेहमीचा मार्ग न अनुसरता. इंग्लंड पासून ----अमेरिके पर्यंत तर मजल मारली आहे .अर्धी लढाई तर पूर्ण झाली आहे . म्हणतात ना......Thousand miles journey starts with one step ahead .
खरेच आपले भौगोलिक ज्ञान प्रत्यक्षात ........उतरविण्याची उत्तम संधी म्हणंजे जगभराचा प्रवास करण्याची मानसिक व आर्थिक तयारी करणे .भूगोलाच्या नकाशा वरील तीम्बांच्या शहराचे विशाल दर्शन घडण्यास विमानप्रवास हा छान पर्याय आहे .पाहूया कसे जमते ते . Lets hope for the Best.--------Will will find a way--------- !!!!
सगळ्याची पूर्व तयारी म्हणजे ---पासपोर्ट --व्हिसा ---आणि फायनान्स. चला भेटू या तर ---
----बस्स -------- ????
हे गाणे प्रत्यक्ष्यात म्हणता...... येण्याची तयारी जोरात सुरु झाली आहे .अलिशा चिनॉय चे हे फेमस गाण्याने आज स्फूर्ती आली आहे .
चला तर मग तयारीला लागा .विमान कंपन्या आपल्या स्वागतास उत्सूक आहेतच .
घस घशीत सवलत देण्यास .
No comments:
Post a Comment