''अक्षय तृतीया ''
६ मे २०११
काल पावसाने सकाळीच सगळीकडे -----सडा शिम्प्ल्याने वातावरण थंडगार झाले होत थोड्यावेळाने 'सोनेरी उन 'पडल्याने बाहेर फेर फटका मारला .दुपारी दारामध्ये पुण्याहून अभिजितने ( Rainbow international) मार्फत पाठविलेल्या म्यान्गोवले डॉट कॉम चे ------आंब्याचे पार्सल मिळाले .
मनामध्ये ,............आंब्याचे वनात 'मोर ' नाचावा त्याप्रमाणे आनंद झाला .देवगड हापूस --- उद्या अक्षय तृतीयेच्या मु'हूर्तावर तोही दूरवरच्या...... अमेरिकेत चाखावयास मिळणार याचाच खूप आनंद झाला ..
सायंकाळी घराजवळील------ Fairfax park ला भेट दिली .तळ्याभोवती हिरवेगार गालिचे झाडांच्या फेर्यात पहुड्ल्या प्रमाणे दिसत होते .फोटोचा मोह आवरता आला नाही.ठिकठिकाणी लाकडी बाके .... वन भोजनास येण्याऱ्यांचे दिमतीला असतात .मांसाहारी खवैयांसाठी लोखंडी ''ग्रील '' देखील ठेवण्याची दखल येथे घेतलेली दिसली .तेथील विशाल संथ तळ्यामध्ये एक दोघे मासे मारिचा ( fishing ) आनंद घेत होते. अंधार पडू लागला तश्या पार्क मधून कार्स बाहेर पडू लागल्या , तसे त्यांच्या दिव्यांमुळे ........एखादे' काजव्यांचे मोहोळ' बाहेर पडावे असे भासत होते .आणि वर .... छानशी छोटीशी -----''द्वितीयेची चंद्रकोर '' निरभ्र आकाशातून बाहेर डोकाऊन पाहू लागली.
अश्या प्रकारे येथील एक ............रम्य सायंकाल ........... अस्तास गेली .
______________________________ ________________________
आज अमेरिकेतील वाशिंग्टन मधील ---पहिली वहीली--अक्षय तृतीया. सौ .जयश्री व सौ .प्राजक्ताने (.सासू -सुनेने )देव कार्याची यथोचित तयारी उत्चाहात केली.गणपतीची ---देवीच्या आरतीने व सुगंधी उदबत्तीने घरातील वातवरण ,प्रसन्न झाले. देवांची नवी वस्त्रे नवे आसन सारे यथास्थित पार पडले व आजच्या मिष्टान्नाने येथील साडेतीन मुहूर्तापैकी एकाची मुहूर्तमेढ झाल्याने सगळा माहोल मंगलमय झाला .व विक एन्डच्या........ उद्याच्या औटींगचे बेत ठरू लागले.

______________________________

No comments:
Post a Comment