// कलाविष्कार // ---
..............................
जन्म जात संपतीचा नसतो त्यांचा संबंध.वेळ अन नशिबाची साथ व प्रयत्नाची कास धरली की लक्ष्मीही त्याची साथ सोडीत नाही .नख शिखांत त्याचा रुबाबही दिसतो .सुवर्ण काळ संपताच अथवा घर फिरले की त्याचे वासेही फिरतात म्हणतात -- तसे काहीसे होते .
त्या काळात यश्याच्या धुंदीत व्यसनांच्या - कुसंगतीच्या नादी कसे लागतात व आहारी कधी जातात कळत देखील नाही.अन मग सुरु होतो घसरगुंडीचा डाव .---अन सुरु होते -- पिंजऱ्यात - अडकलेल्या पक्ष्याप्रमाणे तडफड करणारी अवस्था आणि व्यवस्थेचा वाजतो पुरता बोजवारा .आणि जन्मतात एकच प्याला --- वारंवार रिचविणारे ''तळीराम ''-- पारोच्या नादी लागणारे ''देवदास'' --तर कोणी घर देता का घर चा आक्रोश करणारे'' नटसम्राट'' ......असाही निराळाच .
त्यातही अपवाद असते ती एखादीच '' गानकोकिळा '' ती ही विरळाच .
डॉ .अरविंद वैद्य ....
No comments:
Post a Comment