स्टारटर '' संपवल्या नंतर ज्या आतुरतेने आपण ' मेन 'कोर्सची वाट पहातो त्याच उत्छुक्तेने आम्ही अमेरिका दर्शनाची वाट पाहत होतो .
त्याचा श्री गणेशा आज झाला ''
स्मार्ट ट्रीप '' चे प्री पेड चे कार्ड म्हणजे आपले बस व ट्रेन चे तिकीट असते .क्लॉक टोवर येथून ९५० ह्या बसमध्ये प्रवेश केला .ड्रायव्हर जवळील मशीन वर (कार्ड रीडर) आपले स्मार्ट कार्ड ठेवायचे त्याची नोन्द म्हणजेच आपले तिकीट .प्रशस्त-मोठ्या काचे च्या तावदान व आरामशीर आसने असलेल्या खिडक्यातून बाहेरील पळणारी वाहतूक व क्षण भरात नवे नवे नजरे आड होणारे हिरवेगारगार निसर्ग सौन्दर्य पहात आमचा प्रवास सुरु झाला .
WEST FALLS या स्टेशनला उतरून METRO मध्ये जाण्यासाठी सरकत्या जिन्यातून आत गेलो .तेथे ही आपले तिकीट टच स्क्रीन वर ठेऊन आत प्रवेश मिळतो व आम्ही स्वछ्य लांबलचक अश्या प्ल्याटफॉर्मवर आलो .ट्रेन येण्यापूर्वी प्ल्याटफॉर्म च्य कडेला असलेले लाल पिवळे दिवे लुकलुकतात व थोड्याच वेळात ट्रेन येते .स्वयंचलित दरवाजे उघडले आणि आम्ही आतील आसनावर बसलो .व तुरळक अश्या प्रवान्श्या सह प्रवास सुरु झाला .
त्या होत्या .... SMITHSONIAN NATIONAL MUSEUM OF AMERICAN HISTORY ---WASHINGTON MONUMENT---NATIONAL MUSEUM OF NATURAL HISTORY ---WHITE HOUSE --- CAPITOL OF AMERICA

गाडीचे पुढील स्टेशन कोठल्या -प्ल्याट फॉर्मवर कोणत्या बाजूला येणार याची सूचना मिळत असतात .आणि थोड्याच वेळात आम्ही स्मिथ सोनियन या स्टेशनवर उतरलो .हे स्टेशन अंडर ग्राउंड असल्याने सरकत्या जिन्याने वर येऊन आम्ही बाहेर पडलो ते भव्य अश्या पटांगणात व भोवती बहु मजली इमारती .
त्या होत्या .... SMITHSONIAN NATIONAL MUSEUM OF AMERICAN HISTORY ---WASHINGTON MONUMENT---NATIONAL MUSEUM OF NATURAL HISTORY ---WHITE HOUSE --- CAPITOL OF AMERICA
अमेरिका या भव्य देशाच्या प्रगतीचा व इतिहासाचा आढावा पहावयास मिळतो ते याच वास्तूमधून.
No comments:
Post a Comment